माती, नवनिर्मितीचा ध्यास आणि समाजभान

सिरत सातपुते, सामाजिक कार्यकर्त्या | 4 April, 2019 संविधानावरील चर्चा संपली आणि मगापासून खुणावणारं आतलं दालन बघायला निघाले. दारातुन आत शिरताना पाय जड झाले. चालवेचना!! जे दिसत होतं ते इतकं अद्भूत होतं की जमिनीला खिळून उभीच राहिले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी जोडलेल्या इंदापूरमधल्या राजेश कुलकर्णी या मातीशी लिलया खेऴणा-या कलाकाराने जे काही बनवलं होतं ते … Continue reading माती, नवनिर्मितीचा ध्यास आणि समाजभान