जागतिक अभिव्यक्तीचा कलाउत्सव

सतीश शिर्के | व्यवस्थापक, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक | 17 February, 2017 केरळला जातोय असं समजल्यावर अनेक ‘जाणकारांनी’ तिथे काय काय बघायचं याची यादी द्यायला सुरुवात केली. पण मला केरळ फिरायला जायचं न्हवत. एखाद्या राज्यात फिरायला जायला लागणारा वेळ आणि पैसा दोन्हीही माझ्याकडे नाहीत. पण तरीही मी निघालो होतो कारण जे पाहायला जात होतो ते … Continue reading जागतिक अभिव्यक्तीचा कलाउत्सव