संघर्ष

राजेश कुळकर्णी | डोंबिवलीकर – दिवाळी अंक, २०११ “ तूमी म्हंता म्हनून मी भट्टी लावेल, पन भाजताना भांडी तुटली तर आपल्यावर नाय. पयलेच सांगून ठिवतोय.” इंदापूरच्या बाजारात भेटलेल्या एका कुंभारमामांना आम्ही भट्टी लावण्यासाठी आणल्यावर त्यांनी काढलेले हे पहिले उद्गार!  ते ऐकल्यावर सर्वजण जरा बिचकलोच पण भट्टी लावण्याच्या उत्सुकतेपोटी कुंभारमामांच्या या धमकीकडे आम्ही सगळ्यांनी साफ दुर्लक्ष … Continue reading संघर्ष