सौंदर्यापलीकडचं संचित

नीरजा | चतुरंग, लोकसत्ता | March 16, 2019 केरळमधील कोचीन येथे दर दोन वर्षांनी भरणारं कला प्रदर्शन म्हणजेच ‘कोची बिनाले’. येथील इमारतीतलं प्रत्येक दालन भरलं होतं कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेनं, कधीतरी अचानक कळलेल्या किंवा कळलं असं वाटणाऱ्या जगण्यानं, हव्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यानं, खूप आत दडलेल्या भयानं, सगळं संपून गेल्याच्या भावनेनं, नराश्यानं आणि मनात भरून आलेल्या करुणेनंही.. अनेक … Continue reading सौंदर्यापलीकडचं संचित