मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुळकर्णी

नीलिमा कढे | मिळून सार्‍याजणी, ऑगस्ट २००९ या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तुमात्राने आपापला वैशिष्ट्यपूर्ण असा आकार धारण केला आहे. महाकाय पर्वत, मोठमोठ्या दगडी शिळा…अवकाश व्यापून आपल्या जागीच घट्ट रोवून उभे आकार भक्कमपणाची, जडतेची संवेदना निर्माण करतात. तर आकाशात हलके, तरंगते, दरक्षणी रूप बदलते ढगांचे आकार आपल्या मनात तरल संवेदना जागवतात. संगीतकाराचा कान जसा कोलाहलातही नादमय मधुर … Continue reading मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुळकर्णी